मुलगी आराध्याबदल ऐश्वर्या रायने केलं मोठं विधान!, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

On: April 9, 2024 3:18 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नाही अशा चर्चा सुरु होत्या मात्र, या दोघांनी देखील यावर अद्याप भाष्य केलेलं नाहीये. ऐश्वर्या सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. दरम्यान, सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिची मुलगी आराध्याबाबत भाष्य केलं.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री अनुष्का शर्माने ऐश्वर्याची (Aishwarya Rai) एक मुलाखत घेतली. या वेळी अनुष्काने ऐश्वर्याला काही प्रश्न विचारले. अनुष्काने ऐश्वर्याला विचारलं की, तुझ्या मते जगातील सर्वात सुंदर स्त्री कोण आहे? यावर ऐश्वर्या न घाबरता म्हणाली की, अर्थातच मी माझ्या आईचं नाव नाही घेणार. ऐश्वर्याचं उत्तर ऐकूण अनुष्का देखील विचारात पडली.

पुढे काय घडलं?

ऐश्वर्या म्हणाली की, जगातील सर्वात सुंदर व्यक्ती जरी माझी आई नसेल तरी मात्र, ती माझ्या ह्रद्यात कायम असेल. मात्र, त्यानंतर ऐश्वर्याने उत्तर दिलं त्यामुळे सगळ्यांनी तिचं कौतूक केलं. ऐश्वर्या म्हणाली की, या जगात माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री ही माझी मुलगी आराध्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebs Nagari (@celebsnagari)

ऐश्वर्याने (Aishwarya Rai) तिच्या मुलीचं कौतुक करत आपल्यासाठी सर्वात सुंदर स्त्री म्हणजे आराध्या आहे, असं म्हटलं. सध्या ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जया बच्चनचा आरोप-

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी देखील ऐश्वर्यावर आरोप केले होते.

News Title : Aishwarya Rai talks about daughter

म्हत्त्वाच्या बातम्या-

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने घेतला मोठा निर्णय!

‘अशा’ मुली प्रेमाच्या बाबतीत खूप लकी असतात; जीवनात यांना सर्वकाही सहज मिळून जातं

एकनाथ खडसेंना धक्का!, एकनाथ शिंदेंच्या पाठिराख्याने वाढवल्या अडचणी

मोठी बातमी! अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now