विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

On: July 1, 2024 7:14 PM
Ambadas Danve
---Advertisement---

Ambadas Danve | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अतिशय शिवीगाळ केली.

सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, हे वक्तव्य ज्याचं असेल त्याचं, ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आरडाओरड सुरु झाली. यावेळी अंबादास दानवे यांचा संयम सुटला. “ऐ माझ्याकडे हात करायचा नाही”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली.

विधान परिषदेत राडा; दानवेंनी शिवी म्हणाले 'ए मा****' #ambadasdanve #vidhanparishad #prasadlad

महत्त्वाच्या बातम्या- 

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी

‘या’ भागात पावसाने घातलं थैमान, रस्त्यावर अचानक मगरी आल्याने भीतीचं वातावरण

राहुल गांधींचं हिंदुंबाबत धक्कादायक वक्तव्य; पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now