राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

On: October 13, 2025 10:30 AM
Petrol-Diesel Rate
---Advertisement---

Petrol-Diesel Rate। भारतात महागाई म्हटलं की, सोनं आणि पेट्रोल-डिझेलचे भाव बघितले जातात. या दोन्ही गोष्टींचे भाव सतत बदलत राहतात. त्यामुळे टाकी भरण्याआधी जाणून घ्या 13 ऑक्टोबरला तुमच्या भागात काय आहेत नवीन दर? जागतिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटना आणि त्याचा भारताशी असणारा संबंध या गोष्टीचा भारतातील सर्व गोष्टींवर परिणाम होतो. (Petrol-Diesel Rate)

काय आहेत आजचे दर :

मुंबई – पेट्रोल-डिझेल – १०४.५० – ९१.०२
पुणे – पेट्रोल-डिझेल – १०४.११ – ९०.६८
नाशिक – पेट्रोल-डिझेल – १०३.७५ – ९०.२९
छत्रपती संभाजीनगर – पेट्रोल-डिझेल – १०४.७३ – ९१.२४

नागपूर – पेट्रोल-डिझेल – १०४.१७ – ९०.३२
अहिल्या नगर – पेट्रोल-डिझेल – १०४.५० – ९१.०२
परभणी – पेट्रोल-डिझेल – १०५.५० – ९२.०३
सांगली – पेट्रोल-डिझेल – १०३.३९ – ९०.९४

Petrol-Diesel Rate | सामान्य नागरिकांसाठी ही गोष्ट चिंतेची :

जागतिक राजकारणात चालू असणारा तणाव, जागतिक मंदी, भारताची भूमिका आणि इंधनांचा साठा यावर पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनांची किंमत अवलंबून असते. त्यामुळे या इंधनाच्या दरातले चढ-उतार तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे. (Petrol-Diesel Rate)

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य नागरिकांसाठी ही गोष्ट चिंतेची आहे. महागाईचा परिणाम सगळ्याच गोष्टीवर होत आहे. आता हा आकडा किती वर जाईल हे सांगणे अवघड आहे. परंतु वाढती महागाई पाहता भविष्यात हे आकडे वाढण्याचेच लक्षण दिसत आहे.

News Title- Petrol-Diesel Price Rate

Join WhatsApp Group

Join Now