Vidyut Jamwal | ‘या’ अभिनेत्याने शेअर केले जंगलातील न्यूड फोटो!

On: December 10, 2023 6:05 PM
Vidyut Jamwal
---Advertisement---

मुंबई | बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. विद्युतने (Vidyut Jamwal) सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट केले आहेत. जंगलातील हे न्यूड फोटो पोस्ट करत त्यासोबतच त्याने एक पोस्ट लिहिली आहे.

Vidyut Jamwal चं न्यूड फोटोशूट

Vidyut Jamwal jpg e1702211117853

विद्युतने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तो जंगलात असल्याचं पहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये तो नदीच्या किनारी बसला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो जंगलात जेवण बनवताना दिसतोय.

Vidyut Jamwal

या फोटोंमध्ये विद्युत जामवाल खूपच फिट दिसत आहे. विद्युत जामवालच्या फिटनेसने लोकांना वेड लावलं आहे. विद्युत जामवालचा न्यूड लूक पाहिल्यानंतर लोक त्याची तुलना रणवीर सिंगसोबत करत आहेत. याशिवाय अनेक युजर्सनी विद्युत जामवाललाही जोरदार ट्रोल केलं.

Vidyut Jamwal सोशल मीडियावर ट्रोल

विविद्युत जामवालचा (Vidyut Jamwal) न्यूड लूक पाहिल्यानंतर लोक त्याची तुलना रणवीर सिंगसोबत करत आहेत. याशिवाय अनेक युजर्सनी विद्युत जामवाललाही जोरदार ट्रोल केले.

विद्युतच्या या फोटोंवर अवघ्या एका तासात पाच लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोंवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमधील ॲक्शन सीन्समुळे चर्चेत असतो. मात्र तो सध्या त्याच्या न्यूड फोटोमुळे चर्चेत आलाय.

Vidyut Jamwal’s nude photo shoot

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

Uddhav Thackeray | शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ठाकरेंना पुन्हा धक्का

Weather Update | सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय?, हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!

Hampi | अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये हम्पीला कसे फिरुन यायचे?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now