महाराष्ट्र विधानसभा निवडणूकः कोण कोण झालं विजयी?, पाहा सगळी यादी एकाच ठिकाणी

On: November 23, 2024 4:52 PM
Vidhansabha Live Result
---Advertisement---

Vidhansabha Live Result l आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोध महायुती असा थेट सामना झाला असून यामध्ये कोणी बाजी मारली याचा निकाल देखील हाती आला आहे. तर पाहुयात विजयी उमेदवार कोण?

विजयी उमेदवारांचे नाव :

श्रीवर्धन- आदिती तटकरे विजयी
जामनेर- गिरीश महाजन विजयी
खानापूर- सुहास बाबर विजयी
नागपूर दक्षिण -देवेंद्र फडणवीस विजयी
वडाळा- कालिदास कोळंबकर विजयी
रावेर- अमोल जावळे विजयी
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर विजयी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील विजयी
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे विजयी
कणकवली- नितेश राणे विजयी
परळी- धनंजय मुंडे विजयी

कसबा पुणे- हेमंत रासने विजयी

बदनेरा – रवी राणा विजयी
दौंड – राहुल कुल विजयी
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक विजयी
पुणे कॅन्टाॅन्मेंट – सुनील कांबळे विजयी

कांदिवली पश्चिम – अतुल भातखळकर विजयी
अमळनेर – अतुल पाटील विजयी
गेवराई – विजयसिंह पंडित विजयी
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील विजयी
भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे विजयी
जावळी- शिवेंद्रराजे भोसले विजयी
अंधेरी पूर्व- मुरजी पटेल विजयी
चोपडा – चंद्रकांत सोनावणे विजयी
शाहदा- रमेश पाडवी विजयी
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर विजयी
कुलाबा – राहुल नार्वेकर विजयी
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार विजयी
कागल- हसन मुश्रीफ विजयी
शिरपूर- काशीराम पावरा विजयी
कुडाळ – निलेश राणे विजयी
इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
दहिसर- मनीषा चौधरी विजयी
वैजापूर- रमेश बोरनारे विजयी
चाळीसगाव — मंगेश चव्हाण विजयी
बारामती- अजित पवार विजयी

अंबरनाथ – बालाजी किणीकर विजयी
मागाठाणे- प्रकाश सुर्वे विजयी
पालघर- राजेंद्र गावित विजयी
वसमत – राजू नवघरे विजयी
शिरूर- ज्ञानेश्वर कटके विजयी
सावंतवाडी- दीपक केसरकर विजयी
सिन्नर- माणिकराव कोकाटे विजयी
संगमनेर- बाळासाहेब थोरात पराभव
अलिबाग – महेंद्र दळवी विजयी
नालासोपारा- राजन नाईक विजयी
डोंबिवली- रवींद्र चव्हाण विजयी
विक्रोळी- सुनील राऊत विजयी

विक्रोळी- सुनील राऊत विजयी
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील विजयी (रोहिणी खडसे पराभूत)
कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
आहिल्यानगर अकोले- किरण लहामटे विजयी
करमाळा- नारायण पाटील विजयी
चंदगड – अपक्ष उमेदवार
महाड – भारत गोगावले विजयी
माढा – अभिजित पाटील विजयी
सांगोला – बाबासाहेब देशमुख विजयी (शहाजीबापूंना धक्का)

सिंदखेड राजा- मनोज कायंदे विजयी
माहीम- महेश सावंत विजयी

पुरंदर- विजय शिवतारे विजयी
दक्षिण कराड – अतुल भोसले विजयी (पृथ्वीराज चव्हाण पराभूत)
वरळी – आदित्य ठाकरे विजयी

तासगाव कवठेमहंकाळ – रोहित पाटील विजयी
लातूर- रमेश कराड विजयी (धीरज देशमुख पराभूत)

नाशिक पश्चिम – सीमा हिरे विजयी
वडगाव शेरी – बापू पठारे विजयी (सुनील टिंगरे पराभूत)
पुसद- इंद्रनील नाईक विजयी
बुलढाणा – संजय गायकवाड विजयी
बोईसर- विलास तरे विजयी
पुरंदर- विजय शिवतारे विजयी
माळशिरस – उत्तमराव जानकर विजयी
रत्नागिरी- उदय सावंत विजयी
गुहागर- भास्कर जाधव विजयी
दापोली- योगेश कदम विजयी
राजापूर – किरण सामंत
चिपळूण संगमेश्वर – शेखर निकम

अहमदनगर शहर – संग्राम जगताप विजयी
कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
नेवासे – विठ्ठलराव लंघे विजयी
इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
उरण- महेश बालदी विजयी
नंदुरबार- विजयकुमार गावित विजयी
पलूस कडेगाव- विश्वजित कदम विजयी
बीड – संदीप क्षीरसागर विजयी
कारंजा – सई डहाके विजयी
कोरेगाव – महेश शिंदे विजयी
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे विजयी
येवला- छगन भुजबळ विजयी

मावळ – सुनील शेळके विजयी
कुर्ला – मंगेश कुडाळकर विजयी
नखुर्द-शिवाजीनगर – अबू आझमी विजयी
पारनेर- काशिनाथ दाते विजयी (राणी लंकेचा पराभव)

श्रीगोंदा- विक्रमसिंह बबनराव पाचपुते विजयी (अनुराधा नागवडे पराभूत)
वैजापूर- रमेश बोरनारे विजयी
वर्सोवा – हारून खान विजयी
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई विजयी
विक्रमगड- हरिश्चंद्र भोये विजयी

आष्टी- सुरेश धस विजयी
धाराशिव- कैलास पाटील विजयी
नागपूर पूर्व- कृष्ण खोपडे विजयी
नाशिक पूर्व- राहुल ढिकले विजयी
पेन – रवींद्र पाटील विजयी
पनवेल- प्रशांत ठाकूर विजयी
पालघर- राजेंद्र गावित विजयी
राजापूर- किरण सामंत विजयी
रावेर- अमोल जावळे विजयी
वैजापूर – रमेश बोरनारे
वाई- मकरंद पाटील विजयी
वाशीम- श्याम खाडे विजयी
श्रीरामपूर- हेमंत ओगले विजयी

News Title : Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, अजित पवारांचा ‘हा’ उमेदवार विजयी

मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now