Trisha Kar Madhu | भोजपुरी इंडस्ट्रीमधील हाॅट आणि बोल्ड अभिनेत्री त्रिशा कर मधूचा काही वर्षांपूर्वी MMS व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्रिशाने तो व्हिडीओ डिलीट करा अशी विनंती देखील केली होती. दरम्यान, हे प्रकरण मिटत नाही तोवरच आता त्रिशाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्रिशा कर मधू एका महिलेसोबत डान्स करत असताना दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
त्रिशा कर मधूचा (Trisha Kar Madhu) हाॅट आंदाजमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका महिलेसोबत डान्स करत असताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्रिशा ‘कमरिया डोले डोले’ या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर सध्या नेटकरी कमेंट्स करताना दिसतायेत. एवढंच नाही तर, काही जणांनी त्रिशाला चांगलंच ट्रोल केलं आहे. त्रिशा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत असते.
View this post on Instagram
कोण आहे त्रिशा कर मधू?
View this post on Instagram
दरम्यान, प्रत्येकाला त्रिशाकर मधूबद्दल जाणून घ्यायचं आहे, अभिनेत्री त्रिशा कर (Trisha Kar Madhu) मधूने ‘हम हैं हिंदुस्तानी’ या भोजपुरी मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. 27 वर्षीय अभिनेत्री त्रिशाकर मधू भोजपुरी सिनेमाची हॉट अभिनेत्री मानली जाते. त्रिशाकर मधूने भोजपुरीच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. तिची अनेक हिट गाणी यूट्यूबवर आहेत. तिची बोल्ड स्टाईल सगळ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
News Title : Trisha Kar Madhu video goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन
भडकलेल्या वसंत मोरेंनी थेट हातोडा चालवला, नेमकं काय घडलं?
‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा
‘या’ तीन राशींना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा!
पितृपक्षात कावळ्यांनाच भोजन का दिले जाते? काय आहे यामागचे रहस्य






