2025 पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा!

On: November 10, 2024 10:57 AM
Horoscope
---Advertisement---

Horoscope | शनी क्रूर ग्रह मानला जात असला तरी तो गरिबाला राजा बनविण्यातही मागे हटत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान आहे; जिथे तो मार्च 2025 पर्यंत राहील. अशा स्थितीत शनी आपल्या राशीत असल्यामुळे शश नावाचा राजयोग निर्माण होत आहे. शनीच्या शश राजयोगामुळे काही राशींचे लोक 2025 पर्यंत मालामाल होऊ शकतात.

‘या’ राशींच्या लोकांना मिळेल पैसा

तूळ- शनीच्या कुंभ राशीतील परिवर्तनामुळे तयार होणारा शश राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिदेव चांगले दिवस घेऊन येईल. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. नोकरदारांना पदोन्नतीबरोबर पगारवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा शश राजयोग लाभदायक ठरू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडून येऊ शकतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात आणि भरपूर पैसा कमावू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

मकर- शनीचा शश राजयोग मकर राशीच्या लोकांसाठीदेखील खूप खास ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु शेवटी त्यांना खूप फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुण्यात आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!

‘चंद्रकांत पाटलांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून द्या’; माजी मंत्री सुरेश प्रभूंचं कोथरूडकरांना आवाहन

‘या’ सुप्रसिद्ध सिंगरचा बाथरूममधला व्हिडीओ तूफान व्हायरल!

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का; अजितदादांच टेन्शन वाढलं

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now