आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

On: November 7, 2024 7:54 AM
Today Horoscope 7 November
---Advertisement---

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते. (Today Horoscope )

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

त्यानुसार आज 7 नोव्हेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल ते पाहुयात. आज गुरुवारी, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रात्री 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील. आज गुरुवारी धृती योग सकाळी 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच आजचा राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असणार आहे.

आजचे राशीभविष्य

मेष रास : आज तुमच्यात धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन चालाल. प्रगतीच्या नव्या संधी प्राप्त होतील. (Today Horoscope)

वृषभ रास : तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. फार काळजी करत बसू नये.

मिथुन रास : लहान व्यावसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदाराबरोबर मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. (Today Horoscope)

कर्क रास : आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होण्याची शक्यता. शेअर मार्केटमध्ये देखील तुम्हाला आज फायदाच फायदा होण्याची शक्यता आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे.

सिंह रास : प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून फायदा होऊ शकतो. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 7 November

महत्वाच्या बातम्या –

निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!

अजित पवारांना पक्ष चिन्हावरून मोठा झटका!

नणंद बाईकडे कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा कोणावर हल्ला?

शरद पवार ‘महाराष्ट्र’ तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी मतदारांना शिवीगाळ केली…; भाजपचा हल्लाबोल

Join WhatsApp Group

Join Now