Today Horoscope | आज 5 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी शनिवारी दिवसभर आणि रात्री तसेच रविवारी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांपर्यंत चालेल. तसेच स्वाती नक्षत्र रात्री 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत राहील. याचबरोबर आज शनिवारी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. (Today Horoscope)
दुर्गा देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा देवीची आज पूजा केली जाईल. तर आज चंद्रघंटा देवीची कोणत्या राशीवर विशेष कृपा असणार आहे हे जाणून घेऊयात.
आजचे राशी भविष्य
मिथुन:- आज तुम्हाला करिअरबाबत नवीन संधी मिळतील. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope)
सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा ठरेल. आज तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल, यामुळे मन प्रसन्न राहील. दिवसाच्या शेवटी आवडत्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. आवडत्या जेवणाचा बेत आखाल.
तूळ:- या राशीच्या व्यक्तींवर आज देवी चंद्रघंटाची कृपा राहील.वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. आज कामाच्या निमित्ताने जवळचा प्रवास होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. महिलांना सरकारी योजनेचा लाभ मिळेल. (Today Horoscope)
वृश्चिक:- मनातील भीती दूर होईल. एखाद्या गोष्टीबद्दल असणाऱ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील. आजचा दिवस समाधानी जाईल. आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी.
धनू:- वाहन खरेदीचा योग आहे. कुटुंबाच्या साथीने मोठी गुंतवणूक कराल. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. आजचा दिवस धावपळीत जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 5 October
महत्वाच्या बातम्या –
आता ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अहिल्यानगर’; अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी
मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर असं कृत्य केल्यास तुरुंगात जावा लागणार
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय! आता फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार दारु
बाईक घ्यायचा विचार करताय? तर इंडियामध्ये ‘या’ आहेत टॉप-5 बाईक






