इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!

On: December 24, 2024 7:24 AM
Today Horoscope 24 December 2024
---Advertisement---

Today Horoscope 24 December 2024 | आज 24 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपर्यंत राहील. तसेच हस्त नक्षत्र मंगळवारी दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी बुध ग्रहाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश होणार आहे. तर राहू काळ दुपारी 3 वाजता सुरु होऊन 4 वाजेपर्यंत असेल. (Today Horoscope 24 December 2024)

आजचे राशीभविष्य-

मेष:- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल.

वृषभ:- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. .

मिथुन:- अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. जवळचा प्रवास योग आहे.

कर्क:- कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा.नोकरीच्या ठिकाणी वाद होऊ शकतात, त्यामुळे मन शांत ठेवा. (Today Horoscope 24 December 2024)

सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील.

कन्या:- तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होतील. दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल. विवाहस्थळ देखील आवडीचे येईल.

तूळ:- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल.

वृश्चिक:- बोलण्यातून लोकांना जवळ कराल.कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

धनू:- आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी पार पडतील. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. (Today Horoscope 24 December 2024)

मकर:- आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. तुमचे बिघडलेले संबंध देखील सुधारतील.

कुंभ:- आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन:- कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमची बढती देखील होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याचीही संभावना आहे. (Today Horoscope 24 December 2024)

News Title : Today Horoscope 24 December 2024

महत्वाच्या बातम्या –

‘छगन भुजबळांबद्दल अजित पवारांनीच मला…’, देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा!

विनोद कांबळींची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

दलित असल्याने त्याची हत्या पोलिसांनीच केली; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

“एकनाथ खडसे अन् माझे प्रेम आधीपासूनचं”; त्यामुळेच आम्ही… भाजप नेते असं का म्हणाले?

शरद पवारांच्या ‘या’ आमदाराने घेतली अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Join WhatsApp Group

Join Now