मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न

On: December 23, 2024 7:56 AM
Today Horoscope 23 December 2024
---Advertisement---

Today Horoscope 23 December 2024 | आज 23 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सोमवारी सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज सायंकाळी 7 वाजून 54 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील.तर राहू काळ 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. तर आज आठवड्याची सुरुवात कशी होईल, ते पाहुयात. (Today Horoscope 23 December 2024)

आजचे राशीभविष्य-

मेष:- धार्मिक वा आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा.कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. दिवसाच्या शेवटी आनंदवार्ता ऐकू येईल.

वृषभ:- तुम्हाला आज आवडीचे विवाहस्थळ चालून येईल. तुमच्या मनातील इच्छा देखील आज पूर्ण होतील. तुमच्यावर आज भोलेनाथ यांची कृपा असेल.

मिथुन:- आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहितांना सरप्राइज मिळेल. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल. (Today Horoscope 23 December 2024)

कर्क:- आज जवळचा प्रवास योग आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचा नोकरीचा शोध देखील आज पूर्ण होईल.

सिंह:- व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल.

कन्या:- जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. तुमच्यावर आज महादेव प्रसन्न राहतील.

News Title : Today Horoscope 23 December 2024

महत्वाच्या बातम्या –

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून करा ‘हे’ उपाय

‘मी मंत्री आहे तर पालकमंत्री पण मीच…’; महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद

धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार?, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?

संतोष देशमुख प्रकरणी नवी अपडेट, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयानंतर कारवाईला वेग

मोठी बातमी! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, पाहा फोटो

Join WhatsApp Group

Join Now