आज ‘या’ राशींवर असणार स्वामींची विशेष कृपा!

On: December 20, 2024 8:19 AM
Today Horoscope 20 December 2024 
---Advertisement---

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते. (Today Horoscope )

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

त्यानुसार आज 20 डिसेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल ते पाहुयात. आज मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील उदया तिथी पंचमी आणि शुक्रवार आहे. पंचमी तिथी शुक्रवारी सकाळी 10 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. तर आज मघा नक्षत्र रात्री 3 वाजून 47 मिनिटांपर्यंत जागृत राहील. आज शुक्रवारी स्वामी कोणत्या राशीवर सुखाचा वर्षाव करणार ते पाहुयात.

आजचे राशीभविष्य-

मेष रस : नवविवाहितांसाठी आजचा दिवस आनंदी जाईल. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल. आज तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा असेल. (Today Horoscope)

वृषभ रास : धार्मिक कार्यात मग्न व्हाल. नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्सुक असाल. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.

मिथुन रास : विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

कर्क रास : व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. (Today Horoscope)

सिंह रास : आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. आज तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा असेल.तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन सुखाचे दिवस चालून येतील. आज तुम्हाला नोकरी, शिक्षण यासंबंधी चांगल्या संधी मिळतील. या संधीचा फायदा घ्या.

News Title : Today Horoscope 20 December 2024 

महत्वाच्या बातम्या –

सगळ्यांसमोर अभिषेकने ऐश्वर्यासोबत केलं असं काही…; सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!

‘इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर ‘त्या’ गोष्टींचा दबाव’; सोनाक्षी सिन्हाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

सरपंच संतोष देशमुख यांचा हादरवून टाकणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर!

नव्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी दिली सर्वात मोठी गुड न्यूज!

‘या’ मंत्र्याच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Join WhatsApp Group

Join Now