श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!

On: January 2, 2025 8:02 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope 2 January 2025 | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार (Today Horoscope 2 January 2025 ) वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आज 2 जानेवारी असून हा 2025 वर्षातील दूसरा दिवस आहे. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल ते पाहुयात-

आजचे राशीभविष्य-

वृश्चिक:- आज तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा असेल.तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. आज तुम्हाला जुने मित्र भेटतील, त्यांच्यासोबत गप्पा-गोष्टी रंगतील. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

धनू:- बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे मन शांत होईल. मनातील अनेक प्रश्न देखील दूर होतील. नवीन संकल्प कराल. तुम्हाला आज मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन मिळेल.

मकर:- प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. घरासाठी खरेदी कराल. कॉलेजमध्ये तुमचे आज कौतुक होईल. आज आकर्षक व्यक्तीशी भेट होईल. तुम्ही विचार करत असलेल्या गोष्टी आज सत्यात उतरतील. आज तुम्हाला पैशांची देखील कमी भासणार नाही.

कुंभ:- विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल.  स्वामींच्या कृपेने तुमची सगळी कामे आज सुरळीत पार पडतील. तुम्हाला नोकरीसाठी देखील आज संधी चालून येईल.

News Title : Today Horoscope 2 January 2025

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! ‘तो’ प्रयोग होऊ नये म्हणून कराडने केलं आजारपणाचं सोंग?

“सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या”

झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट ठरते फायदेशीर!

‘या’ कारणांमुळे वाल्मिक कराडला 15 दिवसाची कोठडी!, सरकारी वकिलांकडून गौप्यस्फोट

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? बड्या नेत्यानी केलं वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now