Today Horoscope | आज 17 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी आज दुपारी 4 वाजून 56 मिनिटांपर्यंत राहील. गुरुवारी हर्ष योग रात्री 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच रेवती नक्षत्र आज दुपारी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज कुणाच्या राशीत काय लिहिलेय ते जाणून घेऊयात. (Today Horoscope)
‘या’ राशीसाठी आजचा दिवस ठरणार शुभ
मिथुन रास : आज तुमचे मनोबल वाढीस लागेल. तुमचे जोडीदारासोबतचे संबंध अजून सुधारतील. तुमच्या आर्थिक अडचणी आज दूर होतील. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. तुमचे सुखाचे दिवस सुरू होतील.
कर्क रास : आजचा दिवस अनुकूल राहील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. आज तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल.(Today Horoscope )
सिंह रास : प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आरोग्याची काळजी घ्या. जास्त चिडचिड करू नका. प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल.
कन्या रास : आज तुमच्यावर स्वामींची कृपा राहील. आजचा दिवस प्रसन्न जाईल. खूप दिवसापासून असलेले मतभेद आज दूर होतील. जवळच्या व्यक्तीशी मनातल्या गोष्टी बोलून दाखवाल. आज तुमचा दिवस आनंदी आणि समाधानकारक जाईल. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 17 October
महत्वाच्या बातम्या –
सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड
राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘हा’ बडा नेता महायुतीतून बाहेर
राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! बड्या नेत्यानी सोडली महायुतीची साथ
“त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात म्हणून…”; राष्ट्रवादीचा नेता भडकला
पुन्हा सत्ता आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार; ‘या’ मंत्र्याचं आश्वासन






