आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

On: November 16, 2024 7:54 AM
Today Horoscope 16 November
---Advertisement---

Today Horoscope | आज 16 नोव्हेंबररोजी कार्तिक कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी आज रात्री 11 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहील. तर राहू काळ 9 ते 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. याशिवाय आज सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तर आजचा शनिवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य

मेष : आज तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

वृषभ : सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित (Today Horoscope) उत्तर मिळेल. आज नवीन ओळखीतून व्यवसाय वाढीस लागेल, ज्यातून मोठा आर्थिक लाभ होईल.

मिथुन : घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आज मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.

कर्क : व्यापारी वर्गाला आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज या राशीच्या सर्व मनोकामना शनिदेव पूर्ण करेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

सिंह : कामाच्या ठिकाणी आज तुमचे कौतुक होईल. शनिदेव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल. तुमची अडकलेली सगळी कामे आज मार्गी लागतील. यामुळे प्रसन्न आणि आनंदी असाल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 16 November

महत्वाच्या बातम्या –

‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन

…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!

ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का!

आम्ही हे करु! मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरेंकडून मोठ्या घोषणा

“शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Join WhatsApp Group

Join Now