आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी

On: December 15, 2024 9:20 AM
Today Horoscope 15 December 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 15 डिसेंबररोजी मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत पाळण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सुनफा योग आणि मृगाशिरा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्व वाढले आहे. याचा फायदा 3 राशीच्या व्यक्तींना होणार आहे. या राशीला राजकारणात मोठं यश मिळणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशीभविष्य-

मिथुन रास : मिथुन राशीचे लोक आज चांगलं जीवन जगतील आणि नवीन गोष्टी शिकण्यात नेहमी पुढे राहतील. आज सुट्टीच्या दिवशी तुम्हाला आवडत्या कलेचा आनंद घेता येईल.आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. तुमच्यामध्ये एकमेकांप्रती प्रेमाची भावना जागृत होईल. तर व्यावसायिकांना सरकारी क्षेत्रातून विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.राजकीय क्षेत्रात देखील तुम्हाला आज फायदा होईल.

कन्या रास : आज सूर्यदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. सूर्याच्या प्रकाशासारखा एअयाज तुमचे भाग्य देखील उजळून निघेल. तुम्हाला आज राजकारणात मोठं पद मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील. लव्ह लाईफमध्ये देखील गोडवा वाढेल. (Today Horoscope )

धनु रास : धनु राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज अडकलेले पैसे देखील परत मिळतील आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल. विवाहित लोक त्यांच्या सासरशी चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी होतील.तुम्हाला आज जमिनीच्या व्यवहारात मोठा फायदा होईल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 15 December 2024 

महत्वाच्या बातम्या –

भावी मंत्र्यांना मध्यरात्री कॉल, शिवसेनेकडून ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

“उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा इशारा

होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे

Join WhatsApp Group

Join Now