आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

On: December 15, 2024 8:09 AM
Today Horoscope 15 December
---Advertisement---

Today Horoscope | आज 15 डिसेंबररोजी,मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी रविवारी दुपारी 2 वाजून 32 मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी दुपारी 2 वाजून 4 मिनिटांपर्यंत शुभ योग राहील. तसेच आज राहुकाल दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपासून 5 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. यादिवशी चंद्र वृषभ राशीत असेल. आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. या दिवशी पवित्र स्नान (गंगास्नान) याचबरोबर व्रत ठेवण्याची परंपरा आहे. आज, मार्गशीर्ष पौर्णिमेला माता लक्ष्मी कोणत्या राशींचे भाग्य उजळवणार ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य-

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल.गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. (Today Horoscope)

वृषभ:- कौटुंबिक वादात पडू नका. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे. आज तुम्हाला घरगुती कामासाठी मोठा खर्च करावा लागेल.

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल. तुमच्यावर आज धनवर्षाव होईल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. (Today Horoscope)

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील.आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. आज तुम्हाला जूने मित्र देखील भेटतील.

News Title : Today Horoscope 15 December

महत्वाच्या बातम्या –

“उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा इशारा

होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे

महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर

एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई

Join WhatsApp Group

Join Now