Today Horoscope l मेष:- आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो. शुभ अंक १, शुभ रंग निळा
वृषभ:- नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा
मिथुन:- महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे. शनीच्या कृपेने आज आनंदाची बातमी मिळणार. शुभ अंक ४, शुभ रंग लाल
कर्क:- घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल. रेस जुगाराची आवड जोपासाल. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी
सिंह:- मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल. शुभ अंक ३, शुभ रंग काळा
Today Horoscope l कन्या:- जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तु काळजीपूर्वक ठेवाव्यात. शुभ अंक ६, शुभ रंग पोपटी
तूळ:- कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे. शनिदेवाची कृपा असणार. चांगली वार्ता मिळणार. शुभ अंक ७, शुभ रंग हिरवा
वृश्चिक:- आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतु समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी
धनू:- जोडीदाराचे सौख्य वाढेल. गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. जुनी कामे सामोरी येतील. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा
मकर:- मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक १, शुभ रंग निळा
Today Horoscope l कुंभ:- मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक ४, शुभ रंग काळा
मीन:- तोंडात साखर ठेवून बोलावे. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. आहारावर नियंत्रण ठेवा.शुभ अंक ५ शुभ रंग नारंगी
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या-
कोणते लोक हृदयविकाराचा झटका येऊनही मरत नाहीत? जाणून घ्या यामागील शास्त्र
पुण्यात गोळीबार! माजी नगरसेवकाची पिस्तूल लोड केली अन् पुढं घडलं भयंकर
मोठी बातमी! अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले, संभाव्य यादी समोर
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार; ‘या’ नेत्याचा जरांगेंना इशारा
विदर्भात भाजपला मोठं खिंडार, माजी आमदार कॉँग्रेसमध्ये करणार घरवापसी?






