Today Horoscope l मेष:- बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी
वृषभ:- समजून-उमजून गुंतवणूक करावी. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी
मिथुन:- गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी. शुभ अंक ९, शुभ रंग गुलाबी
कर्क:- जोडीदाराशी सहमत राहावे लागेल. आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.शुभ अंक ६ शुभ रंग लाल
सिंह:- आत्मविश्वास कायम ठेवावा. नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा
कन्या:- उत्तम गृहसौख्य लाभेल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. झोपेची तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा. शुभ अंक ९, शुभ रंग निळा
तूळ:- घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा. शुभ अंक ७, शुभ रंग नारंगी
Today Horoscope l वृश्चिक:- उत्साह कायम ठेवावा. मनातली इच्छा पूर्ण होईल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. शुभ अंक १, शुभ रंग लाल
धनू:- आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. शुभ अंक ८, शुभ रंग काळा
मकर:- तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनातील इच्छा साकारता येईल. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा
कुंभ:- उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. मन काहीसे चंचल राहील. प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. वाहने सावकाश चालववतीत. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा
Today Horoscope l मीन:- उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सौम्य शब्दांचा वापर करावा. घरात टापटीप ठेवाल. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी
News Title : Today Horoscope
महत्वाच्या बातम्या-
Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी
‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!
“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन
बीएसएनएल लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G फोन! काय आहे यामागचं सत्य
लग्नाच्या 24 वर्षांनी अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकलबद्दल धक्कादायक खुलासा!






