महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!

On: December 12, 2024 8:11 AM
Today Horoscope 12 december 2024
---Advertisement---

Today horoscope | आज 12 डिसेंबररोजी, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी आज रात्री 10 वाजून 27 मिनिटांपर्यंत राहील. तसेच अश्विनी नक्षत्र आज सकाळी 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत जागृत असेल तर राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. (Today horoscope )

मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करुन महालक्ष्मीची पूजा केली जाते.आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. आज महालक्ष्मीच्या कृपेने 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस येणार आहेत. आता या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.

आजचे राशीभविष्य

वृषभ:- कौटुंबिक वाद दूर होतील.  नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित कराल. घरासाठी नवीन खरेदी कराल. आज जवळचा प्रवास योग आहे. दिवसाच्या शेवटी शुभवार्ता ऐकायला मिळेल. (Today horoscope )

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करून मोठं यश प्राप्त कराल. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसायिकांना आज फायदाच फायदा होईल. तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे.

कर्क:-  तुम्हाला आज सरप्राइज मिळू शकते. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल. तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना आज पूर्ण करेल.

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होईल. तुमचा पगारवाढ होईल. तुमच्यावर आज धनवर्षाव होण्याची संभावना आहे. (Today horoscope )

कन्या:-  मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. मात्र, काय चुकीचे काय बरोबर याची जाणीव तुम्हाला होईल.  तुमच्यासाठी खरंच कोण धडपडते, याची तुम्हाला जाणीव होईल.

तूळ:-  विवाहासाठी आलेल्या स्थळाचा तुम्ही विचार कराल. आपल्याच मतावर अडून राहाल. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात.  एकांतमध्ये राहण्याचा प्रयत्न कराल. निसर्गरम्य ठिकाणी स्वतःला वेळ द्याल. (Today horoscope )

News Title – Today Horoscope 12 december 2024

महत्वाच्या बातम्या-

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी

धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन

पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

BJP आमदाराच्या मामाच्या हत्ये संदर्भात धक्कादायक माहिती समोर

“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली तर होती ना?

Join WhatsApp Group

Join Now