नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री 12 पैकी ‘या’ राशींना पावणार!

On: October 11, 2024 7:52 AM
Today Horoscope 11 October 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 11 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री 12 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. तसेच उत्तराषाढा नक्षत्र शनिवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर आज राहू काळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. (Today Horoscope )

त्याचबरोबर आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल. देवी सिद्धिदात्रीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दुःख, भय आणि रोग नष्ट होतात असे मानले जाते. आज सिद्धिदात्री देवी कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार, ते पाहुयात.

आजचे राशी भविष्य

मेष रास : आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नवीन नोकरीसाठी विचारणा कराल. हातात घेतलेले सगळे काम सुरळीत पार पडेल. सकारात्मक विचार कराल.

वृषभ रास  : व्यापारी वर्गाला आजचा दिवस लाभदायक असणार आहे. नवीन मित्रांशी संवाद होईल. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. आरोग्याच्या समस्या सुटतील. (Today Horoscope )

मिथुन रास : नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. आजचा दिवस प्रसन्न जाईल. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल.

कर्क रास : पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील.  क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता. (Today Horoscope )

सिंह रास : कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. तुमच्यावर आज देवी सिद्धिदात्रीची कृपा राहील.

कन्या रास : आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. आज जवळचा प्रवास योग आहे. तुमचे सरकारी काम मार्गी लागेल. सरकारी योजनेचे पैसे मिळतील. यामुळे आनंदी राहाल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 11 October 2024 

महत्वाच्या बातम्या –

पुण्यातील शाळेत घडला धक्कादायक प्रकार! सँडविचमधून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा

शिल्पा शेट्टीवर ईडीची टांगती तलवार; राहतं घर खाली करण्याची दिली नोटीस

मंत्रिमंडळाने घेतले मोठे निर्णय! पाहा तुमच्या फायद्याचा निर्णय आहे का?

‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार?, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

Join WhatsApp Group

Join Now