महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

On: November 11, 2024 7:52 AM
Today Horoscope 11 November
---Advertisement---

Today Horoscope | आज 11 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी आहे. दशमी तिथी सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत चालेल. 11 नोव्हेंबर रोजी रात्रीपर्यंत रवि योग राहणार आहे. तर राहू काळ पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. आता आठवड्याची सुरुवात कोणत्या राशीसाठी कशी असणार, ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशी भविष्य

मेष : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य मदत करतील. मनात असलेली इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल. व्यावसायिकांना  चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. आज तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला मिळेल. (Today Horoscope )

वृषभ : आज नोकरीच्या ठिकाणी तुमचे गुणगान होईल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. रात्री मित्रांसोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल.

मिथुन : इतरांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसभर चिडचिड कराल. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तु चोरी होऊ शकते. त्यामुळे आपल्या सामानाची काळजी घ्या. (Today Horoscope )

कर्क : काही गोष्टींचा अति जास्त विचार कराल. जिथे घडलेली गोष्ट तिथेच सोडून द्या. अति विचार करण्यात मग्न राहाल तर इतर गोष्टींवर नकारात्मक परिणाम घडू शकतो. मानसिक तोल सांभाळावा. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह : व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी चालून येतील.

कन्या : तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. महादेव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तुमचे कोणतेही काम अडकणार नाही. तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. एकंदरीत आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 11 November

महत्वाच्या बातम्या –

“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली

संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या- रामदास आठवले

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!

‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ

लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!

Join WhatsApp Group

Join Now