आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!

On: December 10, 2024 8:07 AM
Today Horoscope 10 december 2024
---Advertisement---

Today horoscope | आज 10 डिसेंबररोजी, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी मंगळवारी रात्री 3 वाजून 43 मिनिटांपर्यंत असेल. आज रात्री 10 वाजून 3 मिनिटांपर्यंत व्यतिपात योग राहील. तसेच उत्तराभाद्रपद नक्षत्र दुपारी 1 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल, ते पाहूयात. (Today horoscope)

आजचे राशीभविष्य-

मेष :- रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे.

वृषभ:- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल.

मिथुन :- दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील.

कर्क:- तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. व्यवसायात वृद्धी होईल. (Today horoscope)

सिंह:- संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या:- गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल.कुटुंबासाठी खरेदी कराल.

तूळ:- नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. पगारात वाढ होण्याची शक्यता. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.

वृश्चिक:- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

धनू:-  तुम्हाला आज धनलाभाचे संकेत मिळत आहेत. आज आवडत्या व्यक्तीसोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. (Today horoscope)

मकर:- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

कुंभ:- गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. विद्यार्थी वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील.

मीन:- अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा.प्रवास करताना काळजी घ्या. (Today horoscope)

News Title – Today Horoscope 10 december 2024

महत्वाच्या बातम्या- 

खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण

प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी

राज ठाकरेंनी सरकारकडे केली पहिली मागणी; काय आहे मागणी?

“शारीरिक दुखापत करत त्याने मला…”, ऐश्वर्या रायच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

“…आपलाच करेक्ट कार्यक्रम झालाय”; अजितदादांची मविआवर तूफान फटकेबाजी

Join WhatsApp Group

Join Now