12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार

On: August 5, 2024 10:41 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. जुने ताण संपतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील. शुभ अंक ४, शुभ रंग निळा

वृषभ:- वाढीव कामातून लाभ मिळेल. कामात युक्ति वापरावी लागेल. आजच दिवस व्यस्त राहील. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळची व्यक्तीमदतीला धावून येईल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

मिथुन:- तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

कर्क:- गरज लक्षात घेऊन काम करावे. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या. आज महादेव आपल्यावर पर्सन होतील. गोड बातमी मिळणार आहे. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

सिंह:- हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

कन्या:- एकमेकात तुलना करू नका. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l तूळ:- साहसी कामे करतांना सावध राहावे. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल. शुभ अंक १, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मनातील नकार काढून टाका. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

धनू:- कामाचा ताण हलका होईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा

मकर:- त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका. शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा

कुंभ:- शा‍ब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल. या राशीवर महादेवाची कृपा राहणार. शुभ अंक २, शुभ रंग लाल

Today Horoscope l मीन:- दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल. शुभ अंक ७, शुभ रंग जांभळा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा

रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!

पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार

“…तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now