नवरात्रोत्सवात सोन्याच्या भावाने केली हद्दपार; जाणून घ्या आजचे दर

On: September 23, 2025 1:37 PM
Today Gold Price
---Advertisement---

Gold And Silver Rate | भारतात सध्या सणासुदीला सुरुवात झाली आणि सण आला की सोन्याचा भाव परिसिमा गाठतो. सोने आणि चांदीच्या भावाने आज नवीन पाळला गाठला आहे. मागील काही काळापासून सोन्याचा भाव रोजच वाढत अशे पण आज मात्र सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. MCX ( Multi Commodity Exchange of India Limited ) वर सोन्याच्या वायद्याची किंमत ही आज 1,12,700 रुपये इतकी आहे. म्हणजे 2363 रुपयाने ही किंमत वाढली आहे. (Toady Gold And Silver Rate)

आज सोन्याचा भाव काय? :

  • आज सोन्याचा भाव all time high असल्याचा दिसून येत आहे. 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याची किंमत 1,30,660 रुपये झाली आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,30,080 रुपये आहे.
  • एक किलो चांदीची (Silver rate) किंमत 1,38,100 रुपये आहे. सोन्यासोबतच आजकाल चांदीचे भाव ही दिवसेंदिवस वाढत असल्याच दिसून येत आहे.

सामान्य जनतेसाठी सोनं घेणे अवघड :

मागच्या महिन्यात 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा भाव जवळपास 1,04,977 रुपये होता, आणि आज 1,30,660 रुपये झाला आहे. दररोज वाढत चालेल्या सोने चांदीच्या भावामुळे सर्वसामान्यामध्ये खळबळ वाढत आहे. भारतात सोन्याला महत्वाचं स्थान आहे. सोनं विकत घेणे म्हणजे लक्ष्मीच आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि सोन्याचा भाव असाच वाढत गेला तर सामान्य जनतेसाठी सोनं घेणे अधिकच अवघड होईल. (Toady Gold And Silver Rate)

सराफा बाजारात सोने चांदीची किंमत खूप वाढत आहे. दसऱ्याला मोठ्या प्रमाणावर सोनं विकत घेतले जातं त्यामुळे ह्या भावात वाढ होतील असा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे तेव्हा सोन्या चांदीचा भाव असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

News title : Today Gold And Silver Rate

Join WhatsApp Group

Join Now