बुध ग्रह ठरणार वरदान! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार

On: September 22, 2025 6:08 PM
April horoscope 2026
---Advertisement---

Astrology | आज नवरात्रीचा पहिला दिवस. सगळीकडे उत्साह, आनंद आणि जल्लोषाच वातावरण आहे. देवीच्या आगमनाने सगळ्यांच्याच आयुष्यात प्रसन्नता येते, पण ज्योतिष शास्त्रानुसार ही नवरात्र काही राशींच्या लोकांसाठी जरा अधिकच लाभदायक ठरणार आहे. (Astrology tips)

नवरात्रीनंतर बुध ग्रह गोचर करणार :

ज्योतिषी शास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्व आहे. बुध ग्रह हा एका माहिन्यानंतर आपली राशी बदलतात आणि याचा परिणाम सगळ्याच राशीवर होत असतो. हा ग्रह वाणी, बुद्धी तर्कशक्ती, संवाद, गणित, चातुर्य, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि मैत्री यांचा कारक मानला जातो आणि यावेळी नवरात्री नंतर बुध ग्रह गोचर करणार आहे.

3 ऑक्टोबरला हे ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे काही राशींच्या जीवनात अचानक चांगल्या आणि positive गोष्टी घडतील. विशेषतः 3 राशींना अचानक धनलाभ, भाग्यवृद्धी आणि मालमत्ता खरे संधी भेटू शकते.

बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे :

कन्या राशी – बुध हा कन्या राशीचा स्वामी असतो. कन्या राशीच्या लोकांसाठी हा ग्रह फायदेशीर ठरवू शकतो. धन आणि वाणी या स्थानी बुध भ्रमण करणार असून अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. Savings मध्ये वाढ होऊन property deal होण्याची शक्यता आहे. (Astrology tips)

या कळत घेतलेले निर्णय नफ्याचे ठरतील. तुमच्या संवादाला प्रभावित होऊन लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तसेच जे लोक लिखाण अध्यापन अश्या क्षेत्रात आहेत त्यांना यश येऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांना पगार वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन जबाबदारी मिळण्याची देखील.

या राशीपासून बुध चतुर्थ भावात जाणार :

कर्क राशी – या राशीपासून बुध चतुर्थ भावात जाणार आहे, त्यामुळे घर, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टी सफल होऊ शकतात. यावेळी कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध सुधारले जाण्याची संभावना आहे. आई, भावंड आणि सासरकडच्यांशी मतभेद दूर होऊन नातं सुधाण्याची शक्यता आहे.

कामा संबंधित प्रवास करावा लागून त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि अनुभव चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवहारत नफा मिळू शकतो.

3 राशीतल्या लोकांना विशेष यश मिळणार :

कुंभ राशी – बुध या राशीत नवव्या भावात प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा ग्रह भाग्यवृद्धी करणार ठरणार आहे. या कळत धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. तसेच परदेशी किंवा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

अडकलेली काम पूर्ण होतील. तसेच लांबलेली कामं पूर्ण होतील. सामाजिक सहवास वाढल्याने मन प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना हा काल विशेष उपयोगी पडेल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. बुध ग्रहाच्या हा शुभ प्रवासामुळे. अनेक खोलाबली काम पूर्ण होऊन या 3 राशीतल्या लोकांना विशेष यश मिळणार आहे.

News title : These 3 zodiac signs will get huge money, they will buy cars, bungalows

Join WhatsApp Group

Join Now