Thackeray Group Candidate List l विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवार यादी येत्या दोन ते तीन दिवसात यादी जाहीर होणार आहे. त्यातच पहिल्या यादीमध्ये साधारणपणे 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तर यामधील बहुतांश उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश देखील पक्षाकडून देण्यात आले आहेत तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा ठाकरे गटाकडून सांगितले गेले आहे.
Thackeray Group Candidate List l शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार यादी :
आदित्य ठाकरे – वरळी
राजन साळवी – राजापूर
अजय चौधरी – शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) या जागेवर पुनर्विचार होणार
वैभव नाईक – कुडाळ
वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
नितीन देशमुख- बाळापूर
सुनिल राऊत – विक्रोळी
सुनिल प्रभू – दिंडोशी
भास्कर जाधव – गुहागर
रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) या जागेवर पुनर्विचार होणार
कैलास पाटिल – धाराशिव
राहुल पाटील – परभणी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
अनिल कदम – निफाड
दीपेश म्हात्रे -डोंबिवली
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर
मनोहर भोईर – उरण
संजय पोतनीस – कलिना
उदयसिंह राजपूत – कन्नड
किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
राजन तेली – सावंतवाडी
राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
दीपक आबा साळुंखे – सांगोला
News Title – Uddhav Thackeray Group Candidate List
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार गटातून कोण कुठं लढणार? संभाव्य उमदेवार यादी समोर
शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी
लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?






