शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी

On: October 19, 2024 11:39 AM
Sharad Pawar |
---Advertisement---

Sharad Pawar Group candidate l विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष हे उमेदवारांवर लागले आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.

Sharad Pawar Group candidate l राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार :

१) इस्लामपूर- जयंत पाटील

२) तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

३) शिराळा- मानसिंग नाईक

४) उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

५) कोरेगाव- शशिकांत शिंदे

६) फलटण – दीपक चव्हाण

७) माण खटाव- प्रभाकर देशमुख

८) शिरुर- अशोक पवार

९) जुन्नर- सत्यशील शेरकर

१०) इंदापूर- हर्षवर्धन पाटील

११) आंबेगाव- देवदत्त निकम

१२) अहेरी- भाग्यश्री अत्राम

१३) दौंड- रमेश आप्पा थोरात

१४) माळशिरस- उत्तमराव जानकर

१५) कर्जत जामखेड- रोहित पवार

१६) काटोल- अनिल देशमुख

१७) विक्रमगड- सुनील भुसारा

१८) घनसावंगी – राजेश टोपे

१९) बीड- संदीप क्षीरसागर

२०) मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

२१) जिंतूर- विजय भांबळे

२२) वडगाव शेरी- बापू पठारे

२३) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

२४) उदगीर- सुधाकर भालेराव

२५) घाटकोपर पूर्व- राखी जाधव

२६) परळी- राजाभाऊ पड

२७) लक्ष्मण पवार- गेवराई

२८) आष्टी- भीमराव धोंडे

२९) केज- पृथ्वीराज साठे

३०) माजलगाव- रमेश आडसकर

३१) राहुरी- प्राजक्त तनपुरे

३२) जामनेर- गुलाबराव देवकर

३३) देवळाली- योगेश घोलप

३४) दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

३५) मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

३६) पारनेर- राणी लंके

३७) खानापूर – सदाशिव पाटील

३८) चंदगड- नंदाताई बाभूळकर

३९) अकोला- अमित भांगरे

४०) इचलकरंजी- मदन कारंडे

News Title – Sharad Pawar Group Vidhansabha Candidate

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरेंचे उमेदवार ठरले! कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

“सलमानने कधी साधं झुरळही मारलं नाही, तो माफी मागणार मागणार नाही”

आज शनीदेव कोणत्या राशींवर असणार मेहेरबान?, वाचा राशी भविष्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now