शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात, कोणाकोणाला मिळाली संधी?

On: October 29, 2024 12:32 PM
Sharad Pawar |
---Advertisement---

Sharad Pawar Candidates l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु असतानाच आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आज आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अजून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे.

Sharad Pawar Candidates l या इच्छुकांना मिळाली उमेदवारी :

अभिजीत पाटील – माढा विधानसभा मतदारसंघ

संगीता वाजे – मुलुंड विधानसभा मतदारसंघ

गिरीश कराळे – मोर्शी विधानसभा मतदारसंघ

अनिल सावंत – पंढरपूर विधानसभा मतदारसंघ

राजू खरे – मोहोळ विधानसभा मतदारसंघ

News Title – Sharad Pawar Candidates

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीत भाजपच ठरला मोठा भाऊ?, उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

निवडणुकीच्या काळात झिशान सिद्दीकींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

माढ्यात शरद पवार खेळणार मराठा कार्ड?, अभिजीत पाटलांनी घेतली जरांगेंची भेट

सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम

तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now