सावधान! शनिदेवाकडून ‘या’ राशींच्या कर्मांचा हिशोब, नशीब बदलणार

On: January 17, 2025 2:01 PM
Shani Transit 2026
---Advertisement---

Shani Transit 2025 | हिंदू धर्मात सूर्यपुत्र शनिदेव यांना कर्माचे फळ देणारी देवता मानले जाते. न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव, व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. २०२५ मध्ये शनि ग्रह आपली राशी बदलणार असल्याने, हे वर्ष काही राशींसाठी खूप लाभदायी ठरेल, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. (Shani Transit 2025)

२०२५ मध्ये शनि संक्रमण: कधी व कोणत्या राशीत?

ज्योतिषशास्त्रानुसार, २९ मार्च २०२५ रोजी शनि स्वतःच्या कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा काही राशींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक प्रभाव पडेल.

‘या’ ३ राशींवर सुरू होणार शनीची साडेसाती

मेष: मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल.

मीन: मीन राशीवर साडेसातीचा दुसरा चरण सुरू होईल.

कुंभ: कुंभ राशीवर साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा चरण सुरू होईल. (Shani Transit 2025)

‘या’ राशीला मिळणार दिलासा-

मकर: मकर राशीची साडेसाती संपुष्टात येईल.

या व्यतिरिक्त, इतर काही राशींवर शनीचा ढैय्याचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिक माहिती लवकरच ज्योतिषांकडून अपेक्षित आहे.

Title: Shani Transit 2025 These Zodiac Signs Will Face Sade Sati and Dhaiya 

महत्वाच्या बातम्या- 

Elon Musk देणार नोकरी, डिग्रीचीही गरज नाही, इथे करा अर्ज

…तर संतोष देशमुख वाचले असते, CID च्या तपासातून धक्कादायक खुलासा

सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती!

गुगलवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

सैफला चाकूने का मारलं?, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Join WhatsApp Group

Join Now