ऐन दिवाळीत शनीची वक्री चाल, ‘या’ 3 राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

On: October 7, 2024 8:57 AM
Shani 2024 vakri in diwali 
---Advertisement---

Shani 2024 | शनीच्या राशी बदलाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होतो. कर्माचे फळ देणारा शनि जूनमध्ये वक्री झाला आहे, जो दिवाळीत देखील त्याच स्थितीत राहील. तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनि उलटी चाल चालणार आहे, ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर होणार आहे. , या काळात या राशींचं नशीब पालटणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Shani 2024)

‘या’ राशींचं नशीब फळफळणार

वृषभ रास : व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल. नवीन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतील, आपले पुन्हा एकत्र येतील. घरात धार्मिक कार्य घडेल. जवळच्या सर्व व्यक्तींची भेट होईल.अनपेक्षित स्रोतांतून पैसे येतील. (Shani 2024)

मेष रास : दिवाळीत शनीची उलटी चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर व्यावसायिकांना मोठी डील करता येईल.तुम्हाला शेअर मार्केटमध्ये देखील चांगला नफा होईल.

मकर रास : या राशीच्या लोकांना शनीची उलटी चाल खूप फायद्याची ठरेल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता, त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं. तुमचे अनेक अपूर्ण प्रकल्प यावेळी सुरू होऊ शकतात आणि भविष्यात तुम्हाला त्यांचा मोठा फायदा होईल. धनलाभाचे संकेत आहेत. (Shani 2024)

News Title- Shani 2024 vakri in diwali 

महत्वाच्या बातम्या-

‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही

आज नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाता ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

निक्की तांबोळीच्या आयुष्याबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम, गंभीर आरोपांनी एकच खळबळ

‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now