शनीची चाल करणार कमाल, दिवाळीपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार!

On: October 21, 2024 10:59 AM
Shani 2024 These 3 zodiac signs will be rich
---Advertisement---

Shani 2024 | शनीच्या चालीचा परिणाम हा जवळपास सर्वच 12 राशीवर होत असतो. या 15 नोव्हेंबरपासून शनी हा कुंभ राशीत मार्गी होईल, सध्या तो याच राशीत वक्री स्थितीत आहे. 15 नोव्हेंबरपासून 1 महिना शनी सरळ चालीत असल्यामुळे या काळात अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Shani 2024)

‘या’ 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार

मिथुन रास : या राशीच्या व्यक्तींचा दिवाळीनंतर सुवर्णकाळ सुरू होणार आहे.या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसेल. तुमच्या बँक बॅलन्समध्येही वाढ होऊ शकते. तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या प्रत्येक कामाला कुटुंबियांचा पाठिंबा आणि साथ मिळेल.

मेष रास : या काळात शनिदेव तुमच्यावर विशेष आशीर्वाद ठेवतील. तुम्ही हातात घेतलेले सर्व काम मार्गी लागेल. तुम्हाला राजकारणात देखील मोठं यश मिळेल. तुम्हाला राजकारणात मोठं पद मिळेल. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध आणखी चांगले होतील. तुम्हाला या काळात मोठा धनलाभ देखील होण्याची संभावना आहे. (Shani 2024)

कुंभ रास : या राशीच्या व्यक्तींना देखील शनीच्या चालीचा फायदा होणार आहे. या काळात तुमचं जीवन सुधारेल. यादरम्यान तुम्ही अनेक चांगली कामं कराल, तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुमच्या पगारात वाढ होईल. तुमचा नोकरीचा शोध देखील पूर्ण होईल. तुमची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरेल. तुमचा विवाह योग देखील जुळून येईल. (Shani 2024)

News Title :  Shani 2024 These 3 zodiac signs will be rich

महत्वाच्या बातम्या –

‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका

सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ घरगुती उपाय नक्की देईल आराम!

मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन

राज्यात पुन्हा मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट

मोठी बातमी! कॉँग्रेसचे ‘इतके’ उमेदवार निश्चित?, समोर आली यादी

Join WhatsApp Group

Join Now