Investment | भारतात जेष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल तर अधिक व्याजदरासाठी काही गीष्टी माहित असणे गरजेचे आहे. (Investment Tips)
FD म्हणजे नेमकं काय? :
FD म्हणजेच मुदत ठेव. FD सिस्टिम ही बँकाद्वारे ऑफर केली जाते जिथे एका ठराविक कालावधीसाठी रक्कम जमा करून निश्चित व्याजदर मिळते. यामध्ये व्याज मिळण्याची पूर्ण हमी असते. FD सामान्य खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा जास्त विश्वासार्ह ठरतात, की आणि हे कारण आहे कि FD सिस्टिम हा आपल्याकडे जास्त वापरला जातो. ही गुंतवणूक साधारणतः 11 महिने, 3 वर्ष, 5 वर्ष इतकी असते. कालावधी पूर्ण होण्याआधी मुद्दल आणि व्याज सोडवता येत नाही. (Senior citizen investment News)
जर कालावधी आधी पैसे काढले तर ठरलेली रक्कम आपल्या हाथी येत नाही. त्या वेळेपर्यंत झालेले व्याज फक्त आपल्याला मिळते. जेष्ठ नागरिकांना बाकी नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळतो म्हणून तुम्हाला या विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
Investment | कोणत्या बँक चांगला व्याज देतात :
बँक ऑफ महाराष्ट्र : ही बँक 1 वर्षाच्या FD साठी 6.70 % एवढा व्याजदर देत असून 3 वर्षासाठी 6.70 एवढा व्याजदर देते.
युनियन बँक ऑफ इंडिया : ही बँक 3 वर्षांसाठी 7.10 टक्क्याचा व्याजदर देते. 3 वर्षांसाठीच्या गुंतवाणुकीसाठी ही बँक योग्य ठरु शकते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही एक खासगी बँक असून 5 वर्षांसाठी 8.4 टक्क्याचा व्याज दर आहे. (Senior citizen investment News)
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : या बँकमध्ये 18 ते 24 महिन्यांवर 7.8 टक्के व्याज दर आहे. ही देखील खासगी बँक आहे.
News title : Senior citizen investment News






