“मला त्याच्यासोबत झोपायला…”, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ

On: November 25, 2024 7:09 PM
saie tamhankar
---Advertisement---

Saie Tamhankar | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. सई तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. अशातच सईने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल एक खुलासा केला आहे.

काय आहे प्रकरण?

सई आपल्या उत्तम अभिनयाने आणि हाॅट अदांनी कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतीमध्ये सई नवनवीन खुलासे करत असते. दरम्यान, एका जुन्या मुलाखतीमध्ये सईने खुालासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. सई म्हणाली की, मला एकदा एक काॅल आला होता. त्यावेळी मला सांगितलं की, तुम्हाला अशी अशी भूमीका करावी लागेल.

आईला मेसेज फॉरवर्ड कर-

मी म्हटलं (Saie Tamhankar) ठीक आहे. नंतर तो म्हणाला की, त्याआधी तुला निर्माता आणि दिग्दर्शकासोबत झोपावं लागेल. ही गोष्ट ऐकून माझा संताप झाला आणि मी त्याला म्हटलं की, हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. 15-20 वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असं घडलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

“त्यावेळी कोण बसून काय मेसेज करतोय याची पडताळणी करणंही खूप कठीण होतं. अजूनही आपल्याला माहित नसतं की मेसेज करतेय ती व्यक्ती कोण आहे,” असं सई ताम्हणकर म्हणाली. सई (Saie Tamhankar) ही कधी तिच्या लुक्समुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. सईने तिच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, अभिनय करायचा हे मी कधीच ठरवलं नव्हतं.

News Title : saie tamhankar reveals about her experience

महत्त्वाच्या बातम्या-

‘हे’ 20 मंत्री घेणार शपथ?, सर्वात मोठी अपडेट समोर

अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या भेटीला, कारण आलं समोर

महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार? IMD ने वर्तवला अंदाज

पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका होणार?

उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now