रेखा यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘मी तिघांसोबत…’

On: August 18, 2024 2:42 PM
Rekha 
---Advertisement---

Rekha | 70 च्या दशकातील अभिनेत्री रेखा (Rekha) आजही भल्या भल्या अभिनेत्रींना त्यांच्या सौंदर्याने आणि अदांनी मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात. त्यांची रिअल लाईफही चित्रपटाच्या कथानका इतकीच रंजक राहिली आहे.

रेखा यांचा खळबळजनक खुलासा

रेखा (Rekha) त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या कहाण्या इतक्या लोकप्रिय होत्या की त्या आजही स्मरणात आहेत.

दोघे बरीच वर्ष नात्यात होते. मात्र, अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी विवाह करत संसार थाटला. अजूनही त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा रंगत असते.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा यांनी करोडपती उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर फार काळ दोघे एकत्र राहिले नाहीत. 1990 मध्ये मुकेश आणि रेखा यांचं लग्न झालं. पण लग्नाच्या सात महिन्यात रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवलं.

भारतीय संस्कृतीमध्ये पतीच्या निधनानंतर सिंदुर लावत नाहीत. पण कोणत्याही कार्यक्रमात रेखा यांच्या सिंदुरकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. यावर एका मुलाखतीत रेखा यांनी मोठं वक्तव्य देखील केलं होतं. शिवाय दुसऱ्या लग्नाबद्दल देखील रेखा म्हणाल्या होत्या…. ‘मुकेश यांचं निधन झालं आहे, आता दुसऱ्या लग्नाचा काय विचार आहे?’ यावर रेखा यांनी उत्तर दिलं.

कोणत्या पुरुषासोबत तर दुसरं लग्न कधीच करणार नाही… पती शिवाय मी तीन गोष्टींसोबत लग्न केलं आहे. मी स्वतःसोबत, मझ्या कामासोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत मनात लग्न केलं आहे. मी विवाहित आहे, असं ते म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

राजकारण तापलं! भाजपने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

अर्ज केलाय पण पैसे आले नाही, महिलांनो ‘या’ गोष्टी करा चेक

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!

पुण्यात राबवली लाडके दाजी योजना, हॉटेलच्या बिलावर मिळतेय 1500 रु. सूट

गुजरात टायटन्सच्या हेड कोचची धुरा ‘हा’ खेळाडू सांभाळणार; जाणून घ्या त्यामागची 3 मोठी कारणे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now