‘लग्नाआधी सेक्स करणं…’, अभिनेत्री रेखा यांचा मोठा खुलासा!

On: November 27, 2024 2:44 PM
Bollywood News
---Advertisement---

Rekha |  अभिनेत्री रेखा (Rekha) आजही भल्या भल्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात. त्यांची रिअल लाईफही चित्रपटाच्या कथानका इतकीच रंजक राहिली आहे. आज सुद्धा रेखा यांच्या सिनेमातील गाणे ट्रेंडींगला असतात. आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच रेखा आपल्या पर्सनल लाईफमुळे सुद्धा चर्चेत आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना रेखा यांनी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे.

कैसी पहेली जिंदगानी-

रेखा (Rekha) यांच्या जिवनावर आधारीत यासिर उस्मान यांनी रेखा: कैसी पहेली जिंदागानी या पुस्तकार त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. रेखा यांच्या आयुष्याबद्दल कोणालाच काही गोष्टी माहित नसलेले किस्से यासिर यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. या शिवाय, एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीबद्दल वक्तव्य केलं आहे.

लग्नाआधी शारीरिक संबंध-

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना रेखा म्हणाल्या की, तुम्ही एका पुरुषाच्या अत्यंत जवळ येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत. शिवाय रेखा यांनी लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

शारीरिक संबंधाविषयी बोलत असताना रेखा म्हणाल्या की, ‘लग्नाआधी सेक्स करणं अत्यंत सामान्य गोष्ट आहे. हायपोक्राइट लोकं म्हणतात की, लग्नानंतरच मुलींनी सेक्स कारायला हवं अशी लोकं काहीही वाचाळ बडबड करत असतात. जिथे एकमेकांवर प्रेम असतं, तिथे शारीरिक संबंध सामान्य गोष्ट आहे. मी अद्याप योगायोगाने प्रेग्नेंट राहिली नाही, असा खुलासा रेखा यांनी यावेळेस केला.

News Title : rekha talks about her sex life and pregnancy

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?

मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ, राष्ट्रवादीच्या नेत्याने शिंदे गटाची झोपच उडवली

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now