रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त 5G Smartphones, किंमत तुमच्या बजेटमध्येच

On: August 16, 2024 12:01 PM
Raksha Bandhan Gift Special offer on smartphones
---Advertisement---

Raksha Bandhan Gift | रक्षाबंधन हा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बहीण-भावाच्या नात्याचा हा उत्सव आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला विशेष भेट या सणाला देत असतो. तुम्ही जर, तुमच्या बहिणीसाठी जबरदस्त स्मार्टफोन विकत घ्यायचा विचार करत असाल तर, ही (Raksha Bandhan Gift) बातमी तुमच्यासाठीच आहे.

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला नवीन 5G Smartphone गिफ्ट देण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला ही बातमी नक्कीच फायद्याची ठरेल. या लेखात स्मार्टफोनवर काही विशेष ऑफर बद्दल माहिती दिली आहे. कमी किंमतीत मिळणारे हे  स्मार्टफोन रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित करतील.

10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हे शानदार स्मार्टफोन रक्षाबंधनाला चार चांद लावतील. या लेखात काही स्मार्ट फोन्सबद्दल माहिती दिली आहे, ज्याची किंमत अगदी 10 हजार रुपयांपर्यंत सुद्धा आहे. फ्लिपकार्टसह अनेक ऑनलाइन साईटवर सध्या विशेष ऑफर सुरू आहे.

‘या’ स्मार्टफोन्सवर विशेष ऑफर

Poco M6 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणाऱ्या या 5G फोनचा 6GB/128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरुन खरेदी करु शकता.

Lava Yuva 5G Price : 4GB+4GB (व्हर्च्यअल रॅम) आणि 50MP रिअर कॅमरा असलेला हा बजेट फोन ग्राहकांना फक्त 9349 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा(Raksha Bandhan Gift) फोन तुम्ही Amazon वरुन खरेदी करू शकता.

itel Color Pro 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 6GB+6GB च्या (व्हर्च्यअल रॅम) या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा हँडसेट तुम्ही Amazon वरुन खरेदी करू शकता.

Nokia G42 5G Price : या स्मार्टफोनमध्ये 2 वर्षांपर्यत अँड्रॉईड अपडेट्स, 4GB+2GB (व्हर्च्युअल रॅम सपोर्ट) आणि 50MP रिअर कॅमेरा सपोर्ट मिळेल. या स्मार्टफोनची (Raksha Bandhan Gift)किंमत 9,999 रुपये आहे. हा फोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करू शकतात.

News Title :  Raksha Bandhan Gift Special offer on smartphones

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

मोठी गुड न्यूज! रक्षाबंधनापूर्वीच सोनं झालं स्वस्त; काय आहेत किमती?

आज ‘या’ 5 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा

‘मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर…’; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं

Join WhatsApp Group

Join Now