राहुल गांधींसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

On: September 10, 2024 11:02 AM
Rahul Gandhi with mystery girl photo viral
---Advertisement---

Rahul Gandhi | कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत यूएस विमानतळावर एक मिस्ट्री गर्ल दिसून आली आहे. ते जेव्हा अमेरिकेत पोहोचले, त्यावेळी विमानतळावर एक मुलगी त्यांच्यासोबत दिसून आली. सोशल मीडियावर येथील फोटो तूफान व्हायरल झाले आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी प्रश्न करण्यास सुरुवात केली आहे.(Rahul Gandhi)

लोकसभा खासदार राहुल गांधी रविवारी (10 सप्टेंबर) अमेरिकेतील डॅलस, टेक्सास येथे पोहोचले. राहुल गांधी यांचे भारतीय डायस्पोरा आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) सदस्यांनी स्वागत केलं. या दौऱ्यादरम्यानचे त्यांचे फोटो समोर आले आहेत.

राहुल गांधींचे ‘ते’ फोटो व्हायरल

या दौऱ्यावेळी विमानतळावर राहुल गांधी यांच्यासोबत एक महिला उभी होती.  राहुल गांधी व्हायरल फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहेत. तर, त्यांच्यासोबत असलेल्या महिलेनं ब्राऊन रंगाचा टॉप परिधान केला आहे. दोघेही एकाच ठिकाणी उभे असल्याचे यातून दिसत आहे.

सोशल मीडियावर राहुल गांधी आणि या मिस्ट्री गर्लचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. यामुळे नटकऱ्यांनी ही महिला कोण?, असे सवाल केले आहेत. फोटोमध्ये दिसत असलेली ‘ती’ महिला कोण?, असा सवाल एका युजरने केला आहे. (Rahul Gandhi)

या व्हायरल फोटोबाबत सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “तुम्ही मुर्ख आहात. फोटोमध्ये राहुल गांधींसोबत त्यांचे बालपणीचे मित्र अमिताभ दुबे आहेत आणि त्यांच्यासोबत असलेली महिला अमिताभ दुबे यांची पत्नी अमूल्य आहे.”(Rahul Gandhi)

News Title – Rahul Gandhi with mystery girl photo viral 

महत्त्वाच्या बातम्या-

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या किंमती?

बाप्पाच्या कृपेने आज मेषसह ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

मोठी बातमी! अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अपघात, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

व्यापरातील अडचणी तर विवाहातील अडथळे, ‘या’ राशीची सर्व संकटे होतील दुर

शरद पवार गटाचा बारामतीचा उमेदवार ठरला, युगेंद्र पवार यांनाच मिळणार तिकीट?

Join WhatsApp Group

Join Now