Pune News | शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हे वाढताना दिसत आहे. पोर्शे कार आपघातानंतर पुण्यात रोज हदरवणाऱ्या घटना घडत आहेत. पुण्यात काही दिवसात 70 पेक्षा जास्त आपघात झाले असून यामध्ये अनेक जणांचा बळी गेला आहे. यासोबत पुण्यात आता महिला देखील असुरक्षित असल्यांचं समोर आलं आहे. मात्र सध्या पुण्यात आणखी एक खळबजनक घटना घडली आहे. ज्यामुळे पुणे हादरलं आहे.
13 वर्षीय मुलीवर बलात्कार-
पुण्यातील (Pune News) हडपसर येथे चक्क 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. कहर म्हणजे मुलीचा बलात्कार तिचे वडील, काका आणि चुलत भाऊ यांनी केला आला आहे. अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने पुण्यात धूमाकूळ घातला होता. मात्र, आता या सुस्कृंत शहरात महिला, तरुणी आणि लहान मुली असुरक्षित असल्याचं दिसतंय.
वडीलांकडून मारहाण-
2022 मध्ये पीडीत (Pune News) मुलीवर चुलत भावाने बलात्कार केला होता. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, जानेवारी 2024 मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्यावेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचंही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
News Title : pune news 13 year girl got raped by father
महत्त्वाच्या बातम्या-
‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी
मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी
‘आराध्या बच्चन आणि माझं हे नातं…’; अखेर सलमान खानकडून सत्य बाहेर
“मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा”
“माझ्या पुतण्यानं मद्यप्राशन…”; आमदार मोहिते पाटलांचा मोठा दावा






