मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

On: October 31, 2024 12:46 PM
Prakash Ambedkar
---Advertisement---

Pune | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल अचानक छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.

पुढील 3-5 दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवारांना धक्का, सोलापुरात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी

लक्ष्मीपूजनापूर्वीच सोनं महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव

भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!

ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार

“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now