आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक

On: November 8, 2024 12:10 PM
Narendra Modi
---Advertisement---

Narendra Modi l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा धुळ्यात पार पडणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता धुळ्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच त्यानंतर दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये जाहीर सभा देखील होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करणार :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी तब्बल चार दिवसांत नऊ प्रचारसभा घेणार आहेत. तसेच ते एक रोड शो देखील नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्या देखील सभा होणार आहेत.

तसेच या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

Narendra Modi l पंतप्रधान मोदींच असं असणार वेळापत्रक :

पहिली सभा आज दुपारी 12 वाजता – धुळे

दुसरी सभा आज दुपारी दोन वाजता – नाशिक

तिसरी सभा शनिवारी 9 नोव्हेंबरला – अकोला

चौथी सभा शनिवारी 9 नोव्हेंबरला – नांदेड

पाचवी सभा मंगळवारी 12 नोव्हेंबर पुणे

सहावी सभा – चिमूर आणि सोलापुर

सातवी सभा गुरुवार, 14 नोव्हेंबर संभाजीनगर

आठवी सभा – रायगड

नववी सभा – मुंबई

News Title : PM Narendra Modi Today Campaign schedule

महत्वाच्या बातम्या –

HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन

सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर

“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now