घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा!

On: July 19, 2024 8:34 AM
Petrol-Diesel Price Today 19 July 2024
---Advertisement---

Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज (19 जुलै) रोजीचे इंधनदर सुधारले आहेत.आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या (Petrol-Diesel Price Today )आहेत.

आजचे नवीन इंधनदर

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.79 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.90 रुपये प्रति लीटर होती. तर, गेल्या 10 दिवसांत सरासरी किंमत 104.79 रुपये प्रति लिटर राहीली आहे.

महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जुलै 2024 रोजी 104.81 रुपये प्रति लिटरपासून पेट्रोलच्या किमती सुरू झाल्या. आज 19 जुलै 2024 रोजी महाराष्ट्रातील किंमत 0.11 टक्क्यांनी कमी (Petrol-Diesel Price Today )होऊन 104.79 रुपये प्रति लीटर झाली.

महाराष्ट्रातील इंधनदर

तर, संपूर्ण महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत ही 91.28 रुपये आहे. कालपासून महाराष्ट्रात डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अहमदनगर, अकोला, अमरावती येथे हेच दर आहेत. तर, औरंगाबाद, भंडारा पुणे येथे 90.30 रुपये डिझेलचे दर आहेत.

नवी मुंबईत पेट्रोल 103.44 रुपये प्रति लिटर दराने (Petrol-Diesel Price Today )विकले जात आहेत. तर, डिझेलचे दर हे 89.97 रुपये प्रति लिटर आहेत. नवी दिल्लीमध्ये हेच दर 87.62 रुपये प्रति लिटर आहेत.

News Title- Petrol-Diesel Price Today 19 July 2024

महत्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशींना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होणार!

“तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर”, मनोज जरांगेंचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर

अभिषेकने केला नवा खुलासा, म्हणाला ‘ज्याच्यावर ती प्रेम करते त्यासाठी…’

“जगलोच तर ॲब्यूलन्समध्ये जाईन पण…”; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

“येणाऱ्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजनाही येतील”; कॉँग्रेसचा टोला

Join WhatsApp Group

Join Now