गुड न्यूज! पेट्रोल, डिझेलचे भाव ‘इतक्या’ किंमतीने झाले कमी

On: October 11, 2025 5:14 PM
Vehicle Act
---Advertisement---

Petrol-Diesel Price | भारतात वाढती महागाई ठरवण्याचं पॅरामीटर म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची किंमत. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत बदलत असते. आज ११ ऑक्टोबर ला देखील पेट्रोल आणि डिझेलचे दरात बदल करण्यात आले आहेत. सकाळी सहा वाजता नवीन किमती जाहीर केल्या जातात. आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत येतात. (Petrol-Diesel Price)

आज इंधनाचे दर नेमके काय?

मुंबई :  पेट्रोलचे – १०३.५० आणि डिझेलचे – ९०.०३

नागपूर :    पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३

अहिल्यानगर : पेट्रोलचे – १०४.५० आणि डिझेलचे – ९०.०२
अकोला : पेट्रोलचे – १०४.११ आणि डिझेलचे – ९०.६७
अमरावती :  पेट्रोलचे – १०५.२१ आणि डिझेलचे – ९०.७३

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोलचे – १०४.73 आणि डिझेलचे – ९१.२४
भंडारा : पेट्रोलचे – १०४.९९ आणि डिझेलचे – ९१.५२
बीड : पेट्रोलचे – १०५.४४ आणि डिझेलचे – ९१.९३
बुलढाणा : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९१.०३

धुळे : पेट्रोलचे – १०४.५५ आणि डिझेलचे – ९१.०८
गडचिरोली : पेट्रोलचे – १०४.९२ आणि डिझेलचे – ९१.४६
गोंदिया : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३

जळगाव : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३
जालना : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३
कोल्हापूर : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३
लातूर : पेट्रोलचे – १०५.५० आणि डिझेलचे – ९२.०३

Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय मालमत्तेच्या किमतीत होणारे चढ-उतार :

पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्यामागे अनेक करणे असतात. आंतरराष्ट्रीय मालमत्तेच्या किमतीत होणारे चढ-उतार, व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर यासर्व घटकांवर अवलंबून राहतात. आजच्या किमतींचा अभ्यास करता आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले दिसत आहेत.

News title : Petrol-Diesel Price Rate

Join WhatsApp Group

Join Now