कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

On: November 23, 2024 12:05 PM
Nitesh Rane
---Advertisement---

Nitesh Rane Wins | महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लक्ष लागलेल्या कणकवली विधानसभेत पुन्हा एकदा नितेश राणेयांनीच बाजी मारली आहे. गेल्यावेळी ते 2019 साली सलग दुसऱ्यांदा आमदार झाले होते. यावेळी नितेश राणे यांच्यासमोर  उद्धव ठाकरे यांच्या शिवनेसेचे उमेदवार संदेश पारकर यांचे आव्हान होते. या निवडणुकीत नितेश राणे यांनी बाजी मारली आहे. (Nitesh Rane Wins )

बातमी अपडेट होत आहे……..

News Title :  Nitesh Rane wins   

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, आता मुख्यमंत्रीही फडणवीसच होणार?

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकः कोण कोण झालं विजयी?, पाहा सगळी यादी एकाच ठिकाणी

महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, अजित पवारांचा ‘हा’ उमेदवार विजयी

मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

Join WhatsApp Group

Join Now