निक्की तांबोळीच्या आयुष्याबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

On: October 6, 2024 7:07 PM
---Advertisement---

Nikki Tamboli | मराठी बिग बाॅस सिझन 5 मधील चर्चेत असणाऱ्या निक्की तांबोळीवर लाखो चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. आपल्या खेळाने तसेच आपल्या आदांनी तिने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर देखील निक्कीची तूफान फॅन फोलोईंग आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या निक्कीच्या (Nikki Tamboli) पर्सनल लाईफची चर्चा सुरु आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत.

काय आहे प्रकार?

काही दिवसांपूर्वी निक्की वादाच्या भोवऱ्यात अडकली होती अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. तुरुंगातील एका कैद्याने निक्कीला (Nikki Tamboli) लाखो रुपये दिले आहेत, एवढंच नाहीतर निक्कीला तुरुंगातून महागड्या भेटवस्तू देखील यायच्या, अशी माहिती देखील समोर आली होती. ज्या कैद्यासोबत निक्कीच्या नावाची चर्चा रंगली होती तो कैदी आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. 200 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुकेश यांचं सिनेविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत खासगी संबंध असल्याची माहिती समोर आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

पुढे काय झालं?

समोर आलेल्या माहितीनूसार, सुकेशची चौकशी झाल्यानंतर, यामध्ये जॅकलिन, नोरा या दोन अभिनेत्रींनंतर निक्कीचं नाव समोर आलं. दरम्यान, सुकेश तुरुंगात असताना निक्की त्याला भेटण्यासाठी गेली होती. पिंकी इराणी हिच्या माध्यमातून निक्की आणि सुकेश यांची भेट झाली होती, असं बोललं जात आहे.

यावेळी, सुकेश याने पिंकी हिला 10 लाख रुपये दिले होते. त्यामधील दीड लाख निक्की हिला द्यायचे होते. त्यानंतर निक्की ही सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगात गेली. तेव्हा सुकेशने अभिनेत्रीला आणखी 2 लाख आणि गुच्चीची एक बॅग दिली होती. याप्रकरणी निक्कीची चौकशी देखील करण्यात आली होती.

News Title : nikki tamboli met sukesh in the jail

महत्त्वाच्या बातम्या-

मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम, गंभीर आरोपांनी एकच खळबळ

‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या मुलाला अटक; नेमकं काय घडलं?

राज्यातील ‘या’ कुटुंबांना मिळणार 7000 रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

अजित पवार गटाचा ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now