निक्की आणि अरबाजचे सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

On: December 15, 2024 7:03 PM
nikki tamboli
---Advertisement---

Nikki Tamboli | मराठी बिग बाॅस सिझन 5 मधील चर्चेत असणाऱ्या निक्की तांबोळीवर लाखो चाहते फिदा झाले आहेत. आपल्या खेळाने तसेच आपल्या अदांनी तिने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर देखील निक्कीची तूफान फॅन फॉलोईंग आहे.

एवढंच नाही तर, निक्की आणि अरबाज यांची लव्ह स्टोरी देखील चांगलीच चर्चेत असते. अनेक वेळा निक्की आणि अरबाज एकत्रित बाहेर फिरत असताना स्पाॅट होत असतात. दरम्यान, या दोघांचं फोटोशूट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

निक्की अरबाजचं नवं फोटोशूट-

निक्की आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नवनवे फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने आता अरबाजसोबत रोमँटिक फोटोशूट करत आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटो खाली निक्की एक कॅप्शन दिलं आहे, त्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची मैत्री झाली.

“Owner Of My Heart”-

शेअर केलेल्या फोटो खाली निक्कीने Owner Of My Heart असं हटके कॅप्शन दिलं आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतरही ते त्यांचे नाते जपताना दिसत आहेत. निक्कीच्या कॅप्शनवरून ती आणि अरबाज एकमेकांच्या प्रेमात असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, निक्कीच्या पोस्ट खाली नेटकरी आणि तिचे चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

बिग बॉसमध्ये तिची बाईsss काय प्रकार, वेडा झालाय का? हे वाक्य चांगलंच फेमस झालं. निक्कीचं बाई sss इतकं हिट झालं की अल्पावधीत ते सोशल मीडियावर ट्रेंड झालं. त्याच्यावर गाणी आणि मिम्स तयार झाले. निक्की सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या हॉट आणि बोल्डनेसने ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

News Title : Nikki Tamboli & Arbaz Patel Shares Romantic Photos

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now