सोने- चांदी महागले! जाणून घ्या आजचे दर

On: October 16, 2025 12:09 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. आपल्याकडे सणांना सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जात आहे आणि आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने नवीन पल्ला गाठला आहे. गेले दोन दिवस सोन्याचा भाव थोड्या प्रमाणावर कमी झाला होता, परंतु आज मंगळवार १६ ऑक्टोबरला मात्र पुन्हा सोन्या-चांदीच्या भावातही बदल झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत आजचे भाव. (Today Gold Rate)

चांदीही महागली :

जवळपास आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ११७.५९९ रुपये एवढा आहे आणि १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास १२८,२९० रुपये एवढा झाला आहे.

जवळपास २,८४० रुपयांची वाढ आज पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर एक किलो चांदीचा भाव १६४.७७० झाला आहे. आणि १० ग्राम चांदीची किंमत १,६४८ आहे. (Today Gold Rate)

Gold Rate | जाणून घ्या आजचे भाव :

मुंबई – १० ग्राम २४ कॅरेट : १२८,१००
पुणे – १० ग्राम २४ कॅरेट  : १२८,१००
नाशिक – १० ग्राम २४ कॅरेट : १२८,१००
नागपूर – १० ग्राम २४ कॅरेट : १२८,१००

जागतिक राजकारण आणि मोठ्या दगडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होता आहे. सध्या सुरु असलेले रुस – युक्रेन युद्ध, अमेरिकन डॉलरची कमी होणारी किंमत आणि सोन्याच्या गुंतवणुकीत वाढलेला कल या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. आज सोन्याचा भाव पुन्हा बदल झाले असून आता पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे.

News Title- Today’s Gold Rate

Join WhatsApp Group

Join Now