सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय

On: November 23, 2024 12:10 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Nagpur Assembly Result | नागपूर दक्षिण-पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बालेकिल्ला आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली असून आता ते चौथ्यांदा येथून निवडणुकीसाठी उभे होते. फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसने या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे (पाटील) यांना रिंगणात उतरवलं. फडणवीस यांनी आपला गड या विधानसभेत कायम राखला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय झाला आहे.

माझ्या मतदारसंघात माझ्या विरुद्ध जिहादींच्या माध्यमातून विषारी प्रचार केला. पण माझ्या मतदारसंघातील हिंदू समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला, असं नितेश राणे म्हणाले आहेत.  “सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तिन्ही जागा आम्ही जिंकणार” असंही ते म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे….

News Title :  Nagpur Assembly Result Devendra Fadnavis wins

महत्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, अजित पवारांचा ‘हा’ उमेदवार विजयी

मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

 

Join WhatsApp Group

Join Now