मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार

On: October 29, 2024 8:42 AM
MNS Seventh Candidate List
---Advertisement---

MNS | विधानसभा निवडणुकीसाठी मनसे देखील मैदानात उतरली आहे. मनसेने आतापर्यंत 6 याद्या जाहीर केल्या होत्या. तर, काल 28 ऑक्टोबररोजी मनसेची सातवी यादी देखील जाहीर झाली. यामध्ये 18 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मनसेनं 18 उमेदवारांच्या यादीसह आतापर्यंत एकूण 135 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या सातव्या यादीत मनसेने पारनेरमध्ये देखील उमेदवार उतरवला आहे. येथे शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणूक लढवत आहेत. (MNS)

मनसेची सातवी यादी समोर

बाळापूर – मंगेश गाडगे
मूर्तिजापूर-भिकाजी अवचर
वाशिम- गजानन वैरागडे
हिंगणघाट- सतीश चौधरी
उमरखेड – राजेंद्र नजरधने
छ, संभाजीनगर (औरंगाबाद) मध्य- सुहास दाशरथे
नांदगाव- अकबर सोनावाला
इगतपुरी – काशिनाथ मेंगाळ
डहाणू- विजय वाढिया
बोईसर- शैलेश भुतकडे (MNS)
भिवंडी पूर्व- मनोज गुळवी
कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील
उरण- सत्यवान भगत
इंदापूर- अमोल देवकाते
पुरंदार – उमेश जगताप
श्रीरामपूर- राजू कापसे
पारनेर- अविनाश पवार
खानापूर – राजेश जाधव (MNS)

News Title : MNS Seventh Candidate List

महत्वाच्या बातम्या –

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीत NCP ला किती जागा मिळाल्या?

आज धनत्रयोदशी, देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन-सुखाचा वर्षाव!

‘या’ बड्या नेत्याच्या उपस्थितीत निलंगेकर उमेदवारी अर्ज भरणार

निलंगेकर यांना पाठबळ देण्याची गरज; अवधूत गुप्ते

भाजपने बूथ प्रमुखांच्या बळावर निवडणुका जिंकल्या- संभाजी पाटील निलंगेकर

Join WhatsApp Group

Join Now