मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

On: September 26, 2024 7:33 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याहून विशेष विमानाने छगन भुजबळ यांना मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

छगन भुजबळ आज पुण्यात होते. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय? याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

बातमी अपडेट होत आहे….

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना सर्वात मोठा दिलासा!

लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

संजय राऊत कडाडले! पहिली प्रतिक्रिया समोर

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now